NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करणं म्हणजे किती मोठी तारेवरची कसरत आहे, याचा प्रत्यय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना कालच्या बैठकीत नक्कीच आला असणार.. तटकरे-पटेल या ज्येष्ठ नेत्यांची खदखद, पार्थ पवारांचं पक्षातील नेत्यांशी न जुळलेलं गणित, अर्थमंत्रिपदासाठी करावी लागणारी प्रतीक्षा.... ही आणि अशी अनेक आव्हान सुनेत्रा पवारांसमोर उभी ठाकली आहेत... आता या आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार पाहुयात... राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करणं म्हणजे किती मोठी तारेवरची कसरत आहे, याचा प्रत्यय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना कालच्या बैठकीत नक्कीच आला असणार.. तटकरे-पटेल या ज्येष्ठ नेत्यांची खदखद, पार्थ पवारांचं पक्षातील नेत्यांशी न जुळलेलं गणित, अर्थमंत्रिपदासाठी करावी लागणारी प्रतीक्षा.... ही आणि अशी अनेक आव्हान सुनेत्रा पवारांसमोर उभी ठाकली आहेत... आता या आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार पाहुयात...
All Shows
































