एक्स्प्लोर
MVA Loksabha Seats Special Report : मविआतला जागावाटपाचा तिढा कधी सुटणार?
इंडिया आघाडीचं ठरलंय, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा.. पण फक्त एवढंच ठरुन काय फायदा.. त्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला पाहिजे, नाही का? आणि हाच मुद्दा इंडिया आघाडीसाठी डोकेदुखीचा ठरतोय.. एकीकडे ठाकरे गट २३ जागांवर दावा करतंय तर दुसरीकडे वंचित १२ चा फॉर्म्युला ठरवतंय.. आता ठाकरे गटाला २३, वंचितला १२ जागा दिल्या म्हणजे आम्हाला काय उरलं असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित केला जातोय..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
धाराशिव
परभणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























