एक्स्प्लोर
Ghatkopar Bhavesh Bhinde Special Report : ऑफिस बॉय ते कोट्याधीश! 14 मुंबईकरांचाबळी घेणारा भावेश कोण?
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Accident) आरोपी भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) फरार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. घाटकोपर दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी भावेश भिंडे याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॅावरमध्ये रहायला होता. (Who is Bhavesh Bhinde responsible for Ghatkopar Hoarding Falls)
आरोपी भावेश भिंडे फरार
मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील पंतनगर येथे असलेल्या पेट्रोल पंपावर 13 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठा जाहिरातीचा फलक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या प्रकरणात भावेश भिंडे आरोपी असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेल्या 88 जण जखमी झाले आहेत. 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यात
जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट
Special Report Nagpur Congress Protest : आंदोलनाचं कारण गटातटाचं राजकारण #abpमाझा
ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 20 January 2025
Special Report Uday Samant : नवा 'उदय' कुणाचा अस्त? शिंदे विरुद्ध सामंत वादाचा 'उदय' कुणी केला?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement