एक्स्प्लोर
Advertisement
Gadchiroli : पोलीस भरतीचा प्रयत्न केल्याने तरुणाची हत्या,नक्षवाद्यांचं संतापजनक कृत्य Special Report
नक्षली अनेकदा हत्या करतात, त्याची कारणं अनेकदा वेगवेगळी असतात... पोलिसांवर नक्षल्याचा किती राग असतो, आणि त्यातून ते किती क्रूर आणि भ्याड हल्ले करतात, हे आपण अनेकदा ऐकलंय... मात्र याच खुंखार नक्षल्यांनी गडचिरोलीत एका तरुणाची हत्या केलीय. त्याचं कारण ऐकलं तर, तुम्हालाही संताप येईल... नक्षल्यांनी केलेली एका तरुणाची हत्या... आणि त्याचं कारण त्या तरुणाने पाहिलेलं स्वप्न... आता स्वप्न नक्षल्यांना रुतू लागलीयत की काय, असा सवाल उभा करणारा, हा स्पेशल रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक
Mahavikas Aghadi Special Report : कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नाही! विधानसभा जागेवरून वाद?
Special Report Mahayuti : महायुतीत 'मोठे' पणावरून रंगला सामना! जागावाटपाआधी वक्तव्यांचा माईंड गेम?
Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?
Nitesh Rane on Uddhav Thackeray : बांग्लादेशी लोक उद्धव ठाकरेंची वोट बँक- नितेश राणे
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement