एक्स्प्लोर
Gadchiroli : रस्त्याची अवकळा, सुटली विद्यार्थ्यांची शाळा Special Report
कोट्यवधींची खनिज संपत्ती असलेल्या गडचिरोलीत रस्त्यांची मात्र दुरावस्ता झालीये. खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांची चाळण झालीये. त्यामुळे अनेक ठिकाणी लालपरीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठणं शक्य होत नाहीये. तर खड्ड्यांसोबतच धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report

JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha

Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट



























