एक्स्प्लोर
Advertisement
रोजगार हमी योजनेची बोगस यादी तयार करून पैसे लुटले, भ्रष्टाचाराची पोलखोल करणारा औरंगाबादचा रिपोर्ट
औरंगाबाद : कोविड रुग्ण रोजगार हमीवर काम करु शकेल का? विश्वास बसत नाही ना. पण औरंगाबादमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात कोरोनाची लागण झाली असलेल्या काही लोकांनी रोजगार हमीवर काम केलं आणि विशेष म्हणजे त्याचे पैसे देखील त्यांना मिळाले आहेत. औरंगाबाद-बीड बायपास हायवे ते साजेगाव रोड. या रस्त्याचं काम रोजगार हमी योजनेतून केले आहे. हा रस्ता कामगारांनी बनवला असं सांगितले जात आहे. रस्ता असा की एखाद्या जेसीबी किंवा पोकलेनने केल्यासारखा. कामगारांनी बनवला आहे यावर विश्वास बसत नाही. असो पण खरी गंमत पुढे आहे. या रस्त्याच्या कामावर अशा कामगारांनी काम केलंय जे कोविड पॉझिटिव्ह आहेत. हे आम्ही नाही तर सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणत आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement