एक्स्प्लोर
Shinde- Fadnavis :2 जाहिराती, 3 दिवस आणि वाढलेलं अंतर; का रे दुरावा...का रे अबोला...? Special Report
शिवसेनेच्या ज्या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली होती, ती कटुता मिटवण्याचा प्रयत्न आज झाला. याला निमित्त ठरलं पालघरमधील 'शासन तुमच्या दारी' हा उपक्रम... जाहिरात वादानंतर फडणवीस दोन दिवस शिंदेंसोबत कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहिले नव्हते. एकीकडे आज दोघे एकत्र आले, तरी मंचावर तब्बल ९ मिनिटं दोघे एकमेकांशी चकार शब्दही बोलले नाहीत... तर दुसरीकडे सगळं आलबेल आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न दोघांनी केलाय.. एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलंय.. पाहुयात..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























