एक्स्प्लोर
Shivaji Park Crocodile Special Report : शिवाजी पार्कमधील स्विमिंग पूलमध्ये 'मगर' आली कुठून?
मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या (Shivaji Park) महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool) सकाळी एक मगर आढळली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यादरम्यान मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा देखील घेतला. बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून मगर धरण तलावात आली असावी अशी शक्यता स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. याआधी देखील अजगर आणि साप याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report

Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report

Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report

Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report



























