Congress v/s Narendra Modi Special Report : मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसची कोणती तयारी?
पाटण्यात आज देशातल्या १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. हीच बैठक यशस्वी करायची असेल, तर काँग्रेसला मोठा त्याग करावा लागणारय... हे जवळपास निश्चित आहे. कारण, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त प्रभाव स्थानिक पक्षांचा आहे. आणि स्थानिक पक्षांच्या प्रभावामुळे काँग्रेसला गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलाच फटका बसलाय. आता आगामी निवडणुकांमध्ये जर हेच नुकसान टाळायचं असेल तर काँग्रेसला जागांमध्ये मोठी तडजोड करावी लागणारय... असं असलं तरी अनेक राज्यांमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना होणारय... आणि काँग्रेसचं अस्तित्व ठरणारय.. कोणती आहेत ती राज्य... आणि आज घडीला त्या राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती कशी आहे..
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























