एक्स्प्लोर
CM Uddhav Thackeray vs PM Modi : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र वि. राज्य सरकार Special Report
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन आता केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटताना दिसतोय. इंधनावरील व्हॅट कमी न करण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासह बिगर भाजपशासित राज्यांना फटकारलंय. या राज्यांमध्ये इंधनाचे दर इतरांच्या तुलनेत जास्त आहेत. हा एक प्रकारे त्या राज्यातील लोकांवर अन्याय आहे असं मोदी यावेळी म्हणाले. तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र आक्रमकपणे उत्तर देत आणखी काही मुद्यांवरुन केंद्र सरकारवर आरोप केलेयत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























