एक्स्प्लोर
Buldhana Paper Leak Special Report : बुलढाण्यात मास्तरांनीच फोडला पेपर? किती रुपये मिळाले?
बुलढाण्यातील पेपरफुटी प्रकरणात सात जणांना अटक झाली.. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे या सात पैकी चार आरोपी चक्क शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांकडून १० ते १२ हजार रुपये घेऊन त्यांना गणिताचा पेपर पुरवल्याचा आरोप या शिक्षकांवर आहे. मात्र या केसमध्ये काही बडे मासे जाळ्यात सापडण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येतेय.. पाहूयात बुलढाण्यातून आलेला आमचा हा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report

Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report

Shivaji Maharaj Politics : नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report

BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion



























