एक्स्प्लोर
Buldhana : बुलढाण्याच्या बोकडासाठी 51 लाखांची बोली, बोकड पाहण्यासाठी करवंड गावामध्ये गर्दी
बुलढाणा जिल्ह्यात सध्या एका बोकडाची जोरदार चर्चा रंगली आहे, कारण या बोकडाची खासियतच तशी आहे. टायगर नावाच्या या बोकडाला गेल्या आठवडाभरापासून पाहण्यास ग्रामस्थच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक जण गर्दी करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील करवंड गावचा उंच पुरा गडी, मोठं कपाळ, मजबूत बांधा जणू काही रोजच जिममध्ये जातो. ताकदीने एवढा मजबूत की दोन तीन जण फक्त त्याला पकडण्यासाठी लागतात. असा हा टायगर... या टायगवर लाखोंची बोली लागण्याचं कारणच वेगळं आहे, ते म्हणजे याच्या पाठीवर जन्मतः "अल्लाह" उमटलेलं आहे. त्यामुळे जाणकार असं सांगतात की ज्यांच्याकडे अशी जनावरं आढळतात त्यांना नशीबवान मानलं जातं.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























