एक्स्प्लोर
Buldhana Farmers Special Report : यवतमाळ जिल्ह्यात पुराचा कहर, शेतकऱ्याच्या बांधावर 'एबीपी माझा'
बुलढाणा - अकोला - अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीला मिळाले. अनेकांनी कर्ज काढून शेती पेरली, पीक ही चांगलं उगवलं, मात्र पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे सगळंच हिरावून घेतलं. बुलढान्यातील देऊळगाव पातुर्डा परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने आता शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. याचा अतिशय दुर्गम अशा शेतातून ड्रोनच्या साहाय्याने घेतलेला हा आढावा.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report

Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report

Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

एबीपी माझा वेब टीम
Opinion


























