एक्स्प्लोर
Bhat Sheti : पाऊस नसल्यानं बळीराजा संकटात, भातशेतीवर Karpa रोगाचा प्रादुर्भाव Special Report
देशात एलनिनोचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. मागील काही दिवसांपासून देशासोबतच राज्यात मान्सून ब्रेकची स्थिती आहे. सोबतच येत्या काही दिवसात राज्यात पाऊस असला तरी सरासरी गाठताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे यंदाचा संपूर्ण आॅगस्ट महिना कोरडा जातो का? अशी भीती निर्माण झाली आहे. कोकणातील भात शेतीवर करपा आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता, पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Gadchiroli C60 Commando : नक्षल्यांचा खात्मा करणारी 'सी-60' आहे तरी कोण? Special Report
Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्याद
Special Report Mamta Kulkarni Sanyas:ग्लॅमर ते संन्यास, वादाचा प्रवास;ममतावरुन किन्नरांमध्ये 'आखाडा'
Special Report Tahawwur Rana : मुंबईचा दुश्मन भारताच्या ताब्यात येणार, तहव्वूरचे प्रत्यार्पण होणार
Special Report Manoj Jarange : पुन्हा एल्गार! पण तीच धार? आंतरवालीतून पुन्हा एकदा 'सरसकट'चा नारा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
कोल्हापूर
नांदेड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement