एक्स्प्लोर
Advertisement
Beed : आंदोलन टाळण्यासाठी महाकाय वृक्षाचा बळी, बीड जिल्हाधिकारी प्रशासनाचं संतापजनक कृत्य
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणारे लिंबाचं झाड प्रशासनाची डोके दुखी ठरत होती. आज अखेर या झाडावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. अचानक कारवाई केली जात असल्यानं वृक्ष प्रेमींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी याला रोखले होते. मात्र अखेर या झाडावर कुऱ्हाड चालवण्यात आली. या झाडावर चढून अनेक आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे ही कारवाई झाली आहे, याच कारवाईला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Dhannanjay Munde & Pankaja Munde : मुंडे बंधू-भगिनी भगवान गडावर एकत्र येणार Special Report
Haryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha : घोषणेनंतरही दादांना गराडा, स्क्रिप्टेड राडा? Special Report
Ramraje Nimbalkar May Join NCP Sharad Pawar :पवारांनी कसली कंबर,रामराजेंचा तिसरा नंबर?Special report
Ajit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
करमणूक
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement