एक्स्प्लोर
Mosquito Liquid Special Report : मच्छर पळवण्याचं लिक्विड मशीन वापरताय? आजच सावध व्हा...
Mosquito Liquid Special Report : मच्छर पळवण्याचं लिक्विड मशीन वापरताय? आजच सावध व्हा...
पालकांना सावध करणारी बातमी. मच्छर पळवण्यासाठी तुम्ही घरामध्ये लिक्विड मशिन वापरत असाल तर लगेच सावध व्हा. घरातल्या लहानग्यांच्या हाती अशा गोष्टी देवू नका. कारण या लिक्विडमुळेच नागपूरात एका दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्य़ू झालाय. त्यामुळे या अशा घातक वस्तू वापरताना काळजी घ्या आणि तुमच्या घरातल्या लहानग्यांपासून या वस्तू दूर ठेवा.
Tags :
NagpurAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत
व्यापार-उद्योग



























