एक्स्प्लोर
Bangladesh Violence : बांग्लादेशात हिंदू असुरक्षित? रंगपूरमध्ये 3 गावातील हिंदूंची 66 घरं पेटवली
बांग्लादेशमध्ये गेल्या आठ दिवसांपासून हिंदूंवर हल्ले केले जातायत. नवरात्रीतील अष्टमीपासून नवरात्रोत्सवाच्या मंडपावर हल्ले करत याची सुरुवात केली गेली. आता हे लोण हिंदू वस्त्यांपर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण जगभरातून बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला जातोय. अनेक देशांमधील बांग्लादेश दूतावासासमोर निदर्शनेही करण्यात आली. पाहूयात बांग्लादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update

Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha

नरेंद्र बंडबे
Opinion

























