एक्स्प्लोर
Bachchu Kadu : बच्चू कडूंनी साथ सोडली म्हणून जागा गमावली? Special Report
मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या कार्यकाळातील कार्यालय वाटपाचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केल्याने प्रहार पक्षाचे नेते आणि माजी आमदार Bachchu Kadu यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'दुधातही विष आहे, आमच्या पेढ्यातही विष आहे भाजपनं दाखवून दिलंय' असे थेट शब्दात त्यांनी भाजपवर आरोप केले. या वादग्रस्त निर्णयामुळे Bachchu Kadu यांच्या नाराजीत भर पडली असून, त्यांनी EVM आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. 'EVM काँग्रेसनं आणलं, BJP ने शस्त्र बनवलं' असेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे, भाजप आणि Shinde यांच्या शिवसेनेने सर्व आरोप फेटाळून लावत, निर्णय नियमानुसार झाल्याचे स्पष्ट केले. जनतादल सेक्युलरला कार्यालयाची जागा परत मिळाल्याने प्रहार पक्ष आणि भाजपमध्ये दुरावा वाढला आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report

Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report

Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report

Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Advertisement
Advertisement



























