एक्स्प्लोर
Aurangabad Potholes SpecialReport:औरंगाबादेत खड्ड्यांंचं साम्राज्य,शहरात 20 हजारांपेक्षा जास्त खड्डे
Aurangabad Potholes : औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी आहे की खड्यांची असा प्रश्न आता शहरातील प्रत्येक वाहनधारकांना पडत आहे. कारण काही तुरळक रस्ते सोडले तर औरंगाबादेत पहावं तिकडे खड्डेच खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांची सर्वत्र खड्ड्यांची चाळण झाली आहे. तर जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शहर खड्डेमय झाले असून, विकास कामांचा दावा करणाऱ्या प्रशासनाची पोलखोल झाली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report

Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report

Mamta Kulkarni : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report

Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report



























