एक्स्प्लोर
NCP Crisis Special Report : पवार गटाचा युक्तिवाद, अजित पवार गट आक्रमक...कोर्टात काय घडलं?
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे..तर दोन्ही गटाकडून आमदार, खासदारांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आलेय.. मात्र अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेत शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचं नाव वगळण्यात आलंय..यावरुन शरद पवार आमचे दैवत आहेत त्यामुळे त्यांचं नाव वगळलं असं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिली.. तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंवर पलटवार केलाय.. 'उगाच दैवत बोलून सहानुभूती मिळवू नका'..असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती
Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?
Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज
Special Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक
Special Report On Guardian Minister : दूर गेला 'जिल्हा', दादांसमोर कल्ला; मंत्र्यांच्या तक्रारी, पालकमंत्रीपदावरून संघर्ष
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement