एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Khadse V/S Devendra Fadnavis Special Report : दौरा, काळे झेडें आणि राजकारण...
जळगाव.. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला जिल्हा आज भाजपचा बालेकिल्ला आहे.. १९८५ साली जनतेने काँग्रेसचा हात सोडून कमळाला साथ दिली..आणि जळगावात भाजपचं कमळ फुललं...पुढे १९९० साली खडसेंची एंट्री झाली.. भाजपमधील एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख राज्यभर निर्माण झाली.. पण २०१९ च्या निवडणुकीदरम्यान पक्षाबाबत खडसेंची नाराजी समोर आली... आणि खडसेंनी थेट पक्षच सोडला आणि राष्ट्रवादीत गेले... तेव्हापासून भाजप विरुद्ध खडसे वाद सुरु झाला...आणि याच वादाचा नवा अंक जळगावात पहायला मिळाला.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement