एक्स्प्लोर
Nagpur Crime | नागपुरात 12 दिवसात हत्येच्या 9 घटना, नागपूर राज्याचं क्राईम कॅपिटल? स्पेशल रिपोर्ट
नागपूरात गुन्हेगारी संपली असे गृहमंत्री अनिल देशमुख जरी म्हणत असले. तरी नागपुरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या गंभीर घटना पाहता त्यांचा दावा पोकळ असल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये दिवाळीच्या आधी आणि नंतर अवघ्या 12 दिवसात हत्येच्या 9 घटना घडल्या आहेत. कुठे गॅंग वॉर तर कुठे पैसे वसुलीसाठी गोळीबार होत आहे. त्यामुळे गृहामंत्र्यांच्याच जिल्ह्यात कायद्याच्या राज्याला गुन्हेगारीचा सुरुंग लागल्याचे चित्र आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट

Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..

Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

Special Report | Satish Bhosale | बोकाळलेल्या 'खोक्या'ला राजकीय 'कव्हर'? भोसलेला अटक कधी होणार?

Special Report | Pune NCP Protest | पोलिसांची लाठी, पक्षाकडून हकालपट्टी; कार्यकर्ते मेट्रो ट्रॅकवर

MNS Vardhapan Din Special Report : राज ठाकरेंचा मनसैनिकांना कोणता कानमंत्र?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement