एक्स्प्लोर
नाशिकचं आदर्श कोविड सेंटर, रुग्णांसाठी अनेक सोयीसुविधा,अशी कोविड सेंटर्स प्रत्येक जिल्ह्यात का नाही?
नाशिक महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून नाशिकमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आलंय, मनपाच्या मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेल्या या 300 खाटांच्या सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करणयात आलं, शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन बेड नागरिकांना मिळत नसल्याने ऑक्सिजन अभावी अनेकांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी पुढाकार घेतला तर यंत्रणेवरचा ताण काही प्रमाणात कमी होईल, राज्याबरोबरच देशातील परिस्थिती गंभीर होत असल्याने लॉकडाऊन लागू करावा असा पुनरुच्चार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्या
Walmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?
Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु
Saif Ali Khan Special Report : 'टायगर'चा छावा 'सिंहा'सारखा भिडला; सैफला वाचवणारा देवदूत 'माझा'वर
Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement