एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya : साताऱ्यातून सांगोल्यात बोगद्याचं पाणी, ब्रिटीशकालीन पाट ठरला वरदान
सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय.. दुष्काळी सांगोल्यातलीही परिस्थिती गंभीर आहे....
त्यामुळेच सध्या टेम्भू , ताकारी अशा विविध योजनांतून सांगोल्याला पाणी देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.. मात्र १२५ वर्षांपूर्वी याच सांगोल्याला पाणी देण्यासाठी राणी व्हीकटोरिया यांनी विशेष प्रयत्न केले.. थेट सातारा जिल्ह्यातील राजेवाडी तलावाचे पाणी सांगोल्यातील कटफळ तलावात आणण्यासाठी खास अशी पाट पद्धत वापरली होती... आज १२५ वर्षांनंतरही आजही याच पाट पद्धतीचा वापर केला जातोय...पाहुयात..
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement