एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya : शंखी गोगलगायीचं नियंत्रण कसं करावं? काय आहेत उपाय? ABP Majha
Saat Barachya Batmya : शंखी गोगलगायीचं नियंत्रण कसं करावं? काय आहेत उपाय? ABP Majha
शंखी गोगलगायी पावसाळ्यात जास्त सक्रिय असतात. रोपावस्थेमधील पिकांचं त्या जास्त नुकसान करतात. परिणामी पीक उत्पादनात मोठी घट होते. यंदाही शंखी गोगलगीय या कीडीचा प्रादुर्भाव राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आत्तापासूनच गोगलगायीवर नियंत्रण मिळवण्याची तयारी करणं गरजेच आहे. गेल्या वर्षी प्रादुर्भाव झालेल्या शेतात चर काढावेत तसंच निंबोळी अर्कासारख्या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगायीं शेतात येणार नाहीत, अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
All Shows
Saat Barachya Batmya

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha

Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला

Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
विश्व
भारत


























