एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saat Barachya Batmya : 7/12 : कांद्याचं निर्यातशुल्क ४० टक्क्यांवर, ग्राहकांना कांदा स्वस्त मिळणार
केंद्र सरकारने कांद्याचं निर्यातशुल्क वाढवून ते ४० टक्क्यांवर नेलंय. त्यामुळे आता कांद्याच्या निर्यातीत घट होणाऱेय. महत्त्वाचं म्हणजे, पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे ग्राहकराजा आनंदात आहे. मात्र, या निर्णयामुळे मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या चिंतेत भर पडलीय. कारण, आपल्या कांदा आता परदेशात पाठवताना जास्तीचे शुल्क भरावे लागणारेय, आणि तो कांदा भारतातच विकावा, तर त्याला दरही तुलनेने कमी मिळणारेय
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement