एक्स्प्लोर
Saat Barachya Batmya : 7/12 : व्यापाऱ्यांकडून कांद्याचे लिलाव बेमुदत बंद , बाजार समित्यांत शुकशुकाट
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पूर्णपणे बंद आहेत. मात्र हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारने कंबर कसलीय. त्याचाच एक भाग म्हणून, सरकारने लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारलाय... व्यापाऱ्यांचे गाळे, भूखंड ताब्यात घेण्याचे आदेशही देण्यात आलेत. मात्र, हे सगळं होत असताना, ज्यांनी कसाबसा कांदा जगवला, त्या शेतकऱ्यांची मात्र मोठी फरफट होतीय. पाहूयात..
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement