एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya : 7/12 : कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क,शुल्काचा वांदा रडवतोय कांदा
कांद्याच्या पिकाची हिरवीगार रांगोळी शिवारभर पसरते... हा हा म्हणता, कांदा काढणीला येतो... घरदार खपून, मजुरांना पैसे देऊन कांद्याची काढणी करायची... शेतात कांद्याची तांबूस-लाल रंगाची रास लागते आणि शेतकरी आस लावून बसतो... आता हा कांदा विकून घर बांधता येईल, मुलांच्या शाळेत पैसे भरता येतील, म्हाताऱ्या आई-बापाचा दवाखाना करता येईल... कारभारणीला एखादी साडी घेता येईल... आणि घेतलेलं कर्ज फेडता येईल... असं स्वप्न बघता बघताच निर्णय येतो... निर्यातशुल्क वाढीचा... तितक्यात डोळ्यांतली स्वप्न जिथल्या तिथं गळून पडतात... आणि त्या स्वप्नांची जागा टचकन् घेतात... अश्रू... अशी सगळी अवस्था शेतकऱ्यांची होऊन बसलीय... पाहूयात...
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement