एक्स्प्लोर
Advertisement
7/ 12 Solapur : बारामती कृषी विज्ञान केंद्रांचं मार्गदर्शन, एक आंबा तब्बल दोन ते अडीच किलो वजनाचा
सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात संत सावता माळींचे गाव आहे अरण. याच अरण गावचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांच्याकडे ७ एकरात विविध फळझाडं आहेत त्यात ७ हजार आंबा सुद्धा आहे. या आंबाबागेत होमिओपॅथी औषधं आणि सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केलाय. एक एक आंबा तब्बल दोन ते अडीच किलो वजनाचा आहे. या शरद मँगोपासून २०-२२ लाखापर्यंत उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement