एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paisa Zala Motha : Website चा गोंधळ असताना Return Filing साठी काय तयारी कराल? : ABP Majha
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाची प्रक्रिया सुलभ, सोपी आणि गतिमान व्हावी या उद्देशाने 7 जून रोजी ई-फायलिंग वेबसाईट सुरु केली. मात्र, ही वेबसाईट करदात्यांसाठी त्रासदायकच ठरल्याची अनुभूती येत आहे. करदात्यांवर ई-फायलिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जून महिन्यात अनेक तक्रारी आल्यानंतर थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.
मात्र, ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील अनेक अडचणींचा सामना विवरण पत्र भरताना येत आहे. आधी लॉगिन होत नव्हते, आता लॉगिन होत आहे, मात्र फार्म भरण्याची प्रक्रिया किचकट आणि क्लिष्ट झाल्याचं तज्ञ सांगतात.
Website चा गोंधळ असतांना Return Filing साठी काय तयारी कराल? कुठली कागदपत्र महत्वाची बद्दलची सविस्तर माहिती Paisa Zala Motha या खास कार्यक्रमात.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement