एक्स्प्लोर
Special Report : शिवसेना खासदार Bhavana Gawali यांच्या अडचणी वाढणार? गवळींचे विश्वासू ईडीच्या अटकेत
ईडीचा ससेमिरा , टार्गेट शिवसेना; भावना गवळींचे विश्वासू ईडीच्या अटकेत, भावना गवळींच्या अडचणी वाढण्याची शक्यता
राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये वाशिमच्या शिवसेनेच्या पाच वेळच्या खासदार भावना गवळी यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर 30 ऑगस्ट रोजी भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीनं धाडी टाकल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील रिसोड व इतर ठिकाणच्या संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. आता गवळी यांच्या संस्थेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा ईडीने जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.
All Shows
नमस्कार महाराष्ट्र

TOP 50 : सकाळच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 29 डिसेंबर 2021 : ABP Majha

TOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक : 3 नोव्हेंबर 2021 : ABP Majha

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यावासियांना मोठा दिलासा, जिल्हा रूग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू

Maharashtra Flood : सांगली, कोल्हापूर पूरमुक्त कधी होणार? पूर टाळण्यासाठी नदी सगळीकरणाची शिफारस

Thailand Flood : थायलंडमध्ये 10 वर्षानंतर महापूर; पूरपरिस्थितीतही अनेकांनी लुटला 'थाई फूड'चा आनंद




























