एक्स्प्लोर
"अर्णब गोस्वामींबद्दल काळजीची गरज नाही", राज्यपालांच्या फोननंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचं विधान
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. यासंदर्भात राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement