Continues below advertisement

Manikrao Kokate

News
दादांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण, रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं
अखिल भारतीय छावा संघटनेचं तटकरेंना कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी निवेदन, पत्ते फेकले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन देणाऱ्यांना जोरदार मारहाण
भाजपचं सरकार हे बेशरम, नालायक, कृषीमंत्र्यांच्या कोकाटेंच्या वर्तनावरुन पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले, सरकार घालवण्यासाठी जनतेनं रसत्यावर उतरावं
तो फेक व्हिडिओ! मी कोकाटेंच्या मागेच बसतो, गेम खेळताना त्यांना कधीही बघितलं नाही, भाजप आमदाराकडून पाठराखण
नाशिकचा पालकमंत्री कुणीही होवो, कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्यावरच; गिरीश महाजनांचा दावा, शिंदेंचे मंत्री काय करणार?
'रमी' खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं अजब उत्तर; म्हणाले, युट्युबची जाहिरात स्किप करताना...
काही पाप केलं नाही, जाहिराती स्कीप करत होतो, दोन तीन सेकंद लागले, तुम्हाला जाहिरात येत नाही?; जंगली रमीच्या नादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा करताना दमछाक
एक्का, दुर्री, तिर्री अन् हा बघा जोकर! माणिकराव कोकाटेंच्या 'रमी' व्हिडीओवरून रोहिणी खडसेंचा हल्ला; म्हणाल्या, मंत्रिपद न राहण्याच्या सर्व अटी...
भाजपवाल्यांनी माणिकराव कोकाटेंना केवळ नावालाच मंत्री केलंय, त्यांना कामच उरलेलं नाही; कृषीमंत्र्यांच्या 'रमी' व्हिडीओवरून काँग्रेस नेत्याचा घणाघात
कृषीमंत्री कोकाटे विधिमंडळात रमी खेळताना दिसले; प्रताप सरनाईक म्हणाले, आमिर-शाहरुखही खेळतात!
कधी आमदार चड्डी-बनियनवर, एक मंत्री बॅगेतील करोडो रुपये मोजतो; आता हद्द झाली, कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर येताच सुषमा अंधारे संतापल्या
अमित शाहांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यात माणिकराव कोकाटेंचंही नाव; संजय राऊतांचा मोठा दावा
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola