एक्स्प्लोर
Bjp
राजकारण
मोठी बातमी : पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल, पुण्यातील आरोपीला बेड्या
पुणे
'मी विषय वाढवणार नव्हते...', अजित पवारांच्या उद्घाटनाच्या 'घाई'वर मेधा कुलकर्णी स्पष्टच बोलल्या, सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास नेमकं काय घडलं?
राजकारण
आदिती तटकरेंचा विभाग अव्वल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी नंबर 1, उल्हासनगरचे आयुक्त पहिल्या क्रमांकावर, सरकारचा 100 दिवसांचा निकाल जाहीर!
नाशिक
गिरीश महाजनांनी शेतकऱ्यांची 50 एकर जमीन हडपली? खळबळजनक आरोपावर खुद्द महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ब्लॅकमेलिंगसाठी...
राजकारण
शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोले-वडेट्टीवार मोदी सरकारच्या 'त्या' निर्णयाचं अभिनंदन करणार? की नाक मुरडत...; बावनकुळेंचा थेट सवाल, नेमकं काय म्हणाले?
पुणे
अजितदादांनी भाजप खासदार पोहोचण्याआधीच उद्घाटन उरकलं; मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त करताच पुन्हा केलं उद्घाटन, पुण्यात सकाळी नेमकं काय घडलं?
भारत
जातिनिहाय जनगणनेसाठी आमचं व्हिजन घेतलं, पण ती कधी होणार, कशी होणार, बजेटमध्ये तरतूद कधी करणार?; राहुल गांधींची विचारणा
भारत
राहुल गांधी सातत्याने म्हणत राहिले, जातीय जनगणना करून आम्ही समाजाचा X-Ray करु; आता बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर एनडीएचा विरोध असतानाही जातीय जनगणनेची घोषणा!
राजकारण
जातनिहाय जनगणना, केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया
वर्धा
माजी आमदार रामदास आंबटकर यांचे निधन, चेन्नईमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
राजकारण
अरे जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा; चित्रा वाघ, राम सातपुते काँग्रेसवर संतापले, वडेट्टीवारांना प्रत्त्युतर
राजकारण
विजय वडेट्टीवार म्हणाले, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारला नाही; नितेश राणेंचं चवताळून प्रत्युत्तर, म्हणाले...
Advertisement
Advertisement


















