एक्स्प्लोर

WhatsApp Update : व्हॉट्सॲपचं भन्नाट प्रायव्हसी फिचर! मोबाईल नंबर शेअर न करताच करता येणार चॅट

WhatsApp Username Search : व्हॉट्सॲपच्या नवीन फिचरचा वापर करुन युजरला स्वत:चा मोबाईल नंबर शेअर न करता फक्त युजरनेम सर्च करून चॅट करता येणार आहे.

WhatsApp to Introduce Username Search : व्हॉट्सॲप (WhatsApp) नवीन फिचर(New Feature) आणण्याच्या तयारीत आहे. आता व्हॉट्सॲप भन्नाट प्रायव्हसी फिचरवर काम करत आहे. या नवीन फिचरमुळे व्हॉट्सॲप वापरताना तुमची सुरक्षितता वाढणार आहे. व्हॉट्सॲप एका फिचरवर काम करत आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीसोबच तुमचा मोबाईल नंबर न देता चॅट करू शकता. व्हॉट्सॲपचे हे आगामी फीचर गोपनीयता राखण्यासाठीही मोठी मदत करणार आहे.

सुरक्षेसाठी व्हॉट्सॲपचं नवं फिचर

जगभरात व्हॉट्सॲपचे एक अब्जहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या युजर्सच्या गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेते. आता कंपनी प्रायव्हसी आणि कनेक्टिव्हिटीसंदर्भात एक नवीन फीचर आणणार आहे. यामुळे युजर्सला चॅट करण्यासाठी कुणासोबतही मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज पडणार नाही. विना मोबाईल नंबर शेअर करता तुम्हाला व्हॉट्सॲपवर चॅट करता येणार आहे.

लवकरच लाँच करणार नवीन फिचर

व्हॉट्सॲप एक नवीन फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फिचरचा वापर करुन युजर्सना फोन नंबर शेअर करण्याऐवजी यूजरनेम वापरून संबंधित व्यक्ती किंवा इतरांशी कनेक्ट करण्याची परवानगी मिळेल. या फिचरवर सध्या काम सुरु आहे. युजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता वाढवण्यासाठी व्हॉट्सॲप हे फिचर लाँच करणार आहे. 

जगभरात दोन अब्जाहून अधिक व्हॉट्सॲप युजर्स

व्हॉट्सॲप सध्या इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एक मोठे आणि आघाडीचं व्यासपीठ बनलं आहे. जगभरात दोन अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सॲप वापरतात. यामुळे कंपनी युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी नवनवीन अपडेट आणत असते. यामुळे मेटा कंपनी लवकरच व्हॉट्सॲपच्या एका मोठ्या फीचरवर काम करत आहे.

व्हॉट्सॲपचं नवं युजरनेम फीचर (Whatsapp Username Feature)

वास्तविक, व्हॉट्सॲप सध्या 'यूजरनेम' या नवीन फीचरवर काम करत आहे. यासोबतच यूजर्सच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्च बार देखील उपलब्ध असेल ज्याद्वारे लोक मोबाईल नंबरशिवाय त्यांच्या यूजरनेमद्वारे इतर लोकांना शोधण्यास सक्षम असतील. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की लोकांना लवकरच व्हॉट्सॲपवर नवीन युजरनेम आयडी मिळेल.

युजरनेम फिचर सुरु झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणालाही शेअर करण्याची गरज भासणार नाही, हा सर्वात मोठा फायदा असेल. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरची एक्सचेंज न करता कोणाशीही सहज संपर्क साधू शकाल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

WhatsApp New Feature : व्हॉट्सॲपचं नवीन भन्नाट फिचर! लॉगिन करणं आणखी सोपं, युजर्सला होणार मोठा फायदा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
Embed widget