एक्स्प्लोर

रोजच्या वापरात वापरल्या जाणाऱ्या Google आणि Internet चा फुल फॉर्म नेमका काय? येथे वाचा संपूर्ण माहिती

Google : गुगलमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी सहज सुटतात. कोट्यवधी लोक गुगलचा रोज वापर करतात.

Google : गुगल हे असं सर्च इंजिन आहे जे सर्वसामान्यांपासून सगळेच त्याचा वापर करतात. गुगलमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी सहज सुटतात. कोट्यवधी लोक गुगलचा रोज वापर करतात. पण रोज इतक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या गुगलचा फुल फॉर्म तुम्हाला माहित आहे का? आज आपण अशाच काही डिव्हाईसचे फुल फॉर्म जाणून घेणार आहोत.  

Google चा फुल फॉर्म काय? 

आपण दैनंदिन जीवनात रोज गुगलचा वापर करतो. पण, त्याचा फुल फॉर्म फार क्वचितच लोकांना माहित असेल. तर, Google चा फुल फॉर्म Global Organization of Oriented Group Language of Earth असा अर्थ आहे. याचा शॉर्ट फॉर्म गुगल आहे.  

Internet चा फुल फॉर्म काय?

तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ज्या माध्यमातून सर्व माहिती शोधतात, अनेक सुविधा वापरता त्याला इंटरनेट म्हणतात. पण इंटरनेचा फुल फॉर्म Interconnected Network असा आहे. या दोन शब्दांची सुरुवातीची अक्षरं घेऊन इंटरनेट नावाचा छोटा  शब्द तयार करण्यात आला.

COMPUTER चा फुल फॉर्म काय?

आजच्या डिजिटल युगात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण अनेकांना COMPUTER चा फुल फॉर्मच माहित नाही. तर, तुम्ही वापरत असलेला COMPUTER या शब्दाचा फुल फॉर्म Common Operating Machine Purposely used for Technological and Educational Research असा आहे. ही एक कॉमन ऑपरेटिंग मशीन आहे जे तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधनासाठी वापरली जाते.

Mobile चा फुल फॉर्म काय? 

आजच्या काळात मोबाईलशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. आज अनेकजण दिवसातील अर्ध्याहून अधिक वेळ मोबाईलवर घालवतो. पण, आपण ज्याला मोबाईल म्हणतो त्याचा फुल फॉर्म तुम्हाला माहित आहे का? जर नसेल माहित तर, मोबाईलचा फुल फॉर्म Modified Operation Byte Integration Limited Energy असा आहे. यालाच लोक शॉर्ट फॉर्ममध्ये मोबाईल म्हणतात.

महत्त्वाच्या बातम्या : 

OnePlus Cloud 11 Launch Event: आज Oneplus चे दोन जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget