एक्स्प्लोर

50 मेगापिक्सल कॅमेरा, 6.5 इंचाचा FHD Plus डिस्प्ले; Oneplus Nord 3 चे फीचर्स लीक

Oneplus Nord 3:  जर तुम्ही Oneplus Nord 3 ची वाट पाहत असाल आणि त्याच्या फीचर्सबद्दल उत्सुक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Oneplus Nord 3:  जर तुम्ही Oneplus Nord 3 ची वाट पाहत असाल आणि त्याच्या फीचर्सबद्दल उत्सुक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टिपस्टर देबायन रॉयने या मोबाईल फोनच्या फीचर्सबद्दल काही माहिती इंटरनेटवर शेअर केली आहे. टिपस्टरने ट्विटरवर पोस्ट केले की, Oneplus Nord 3 फोनमध्ये ग्राहकांना 6.5-इंचाचा FHD प्लस AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. जाणून घ्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला आणखी काय काय मिळेल..

Oneplus Nord 3 मध्ये मिळू शकतात हे फीचर्स 

Oneplus Nord 3 मध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा FHD Plus डिस्प्ले मिळू शकतो. यासह तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. तर समोर 32-मेगापिक्सेल कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मिळू शकेल. स्मार्टफोन 4500 किंवा 5000 mAh बॅटरीसह येऊ शकतो जो 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा मोबाइल फोन MediaTek Dimensity 8100 Max किंवा Dimensity 8200 Max चिपसेटवर काम करेल. Oneplus Nord 3 ची किंमत 27,000 ते 30,000 रुपयांच्याच्या दरम्यान असू शकते.

OnePlus ने 'Nord 3' संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. म्हणूनच तुम्हाला अधिक अचूक माहितीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. देबायन रॉय त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे तंत्रज्ञानाशी संबंधित अपडेट्स शेअर करत राहतो आणि लीकनुसार डेटा प्रकाशित करतो. OnePlus ने अलीकडेच भारतात आपले 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. OnePlus 11 5G ची किंमत 56,999 ते 61,999 रुपयांपर्यंत आहे. तर OnePlus 11R ची किंमत 39,999 ते 44,999 रुपयांपर्यंत आहे. 14 आणि 28 फेब्रुवारीपासून तुम्ही दोन्ही स्मार्टफोन खरेदी करू शकाल.

IQoo Neo 7 लवकरच होईल लॉन्च 

IQ 16 फेब्रुवारी रोजी भारतात आपला नवीन स्मार्टफोन IQoo Neo 7 लॉन्च करू शकतो. कंपनी हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्याय 8/128GB आणि 12/256GB मध्ये देऊ शकते. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळेल, जी 120 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तुम्ही मोबाईल फोन ब्लू आणि इंटरस्टेलर ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकाल.

महत्त्वाच्या बातम्या

एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
Embed widget