एक्स्प्लोर

Airtel Xstream Fiber : 'एअरटेल एक्सस्ट्रिम फायबर'वर मनोरंजनाचा खजिना , विकेंडमध्ये वापरकर्त्यांसाठी मेजवानी, आजचं साईन अप करा

Airtel Xstream Fiber : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकजण सुट्ट्यांचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात.

Airtel Xstream Fiber : सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकजण सुट्ट्यांचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात. विकेंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्याशिवाय आपल्याला मनोरंजनाची साधनेही महत्वाची असतात. सध्याच्या डिजीटल युगात मनोरंजनाची साधने निवडणेही तितकेच महत्वाचे आहे. एअरटेल एक्सस्ट्रिम फायबरसोबत (Airtel Xstream Fiber) विकेंडमध्ये मनोरंजनचा आस्वाद घेता येणार आहे. 

आधुनिक युगात आपल्या आयुष्यात मनोरंजनाची साधने अनेक आहेत. त्यामुळे एअरटेल एक्सस्ट्रिम फायबरच्या माध्यमातून महत्वाची संधी आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याचा विषय असो किंवा मित्रांसमवेत आवडीचे शो पाहणे असो, एयरटेल एक्सस्ट्रीम फाइबरचा अनुभव समृद्ध करणारा असणार आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील नवी माहिती, आपल्यासमोर नव्याने उलगडणे सोपे होईल. Airtel Xstream Fiber सोबत एक्सस्ट्रिम फायबर मनोरंजनाची मेजवानी जोरदार आहे. कंटेटचा भडीमार आहे. तुमच्या प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज पडेल, इतका कंटेट तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. 20 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म असल्याने काय पाहाणे निवडायचे हे तुम्हाला ठरवावे लागणार आहे. 

सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अनेक पर्याय 

Airtel Xstream Fiber कडे 20 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मकडून मिळणारे सिनेमे आणि ओटीटी रिलीज होणाऱ्या मालिका आहेत. यामध्ये ड्रामापासून, कॉमेडीपर्यंत मनोरंजनाची मेजवानीच आहे. त्यामुळे मोठ्या विकेंडमध्ये प्रेक्षकांना आवडणारा काहीना काही पर्याय उपलब्ध होऊ शकतो. तुम्ही पर्याय शोधत असाल तर स्ट्रेंजर थिंग्स, द क्राउन, या द विचर असे पर्यायही तुमच्याकडे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे पर्याय असंख्य आहेत. त्यामुळे तुमच्या सुट्ट्या आनंदीपणे घालवण्यासाठी पर्वणीच असणार आहे. 

350 पेक्षा अधिक टीव्ही चॅनेल 

दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्मच नाही तर तुम्हाला मनोरंजनासाठी बरंच काही मिळणार आहे. एयरटेल एक्सस्ट्रीम फाइबर केवळ कंटेटच्या स्ट्रिमिंगपुरता मर्यादित नाही. तर 350 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलही आपल्याला पाहाता येणार आहेत. बातम्या, स्पोर्ट्स, लाईफस्टाईल समवेत अनेक पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. 

20 पेक्षा जास्त ओटीटी शो आणि सिनेमे तुम्हाला पाहण्याची संधी आहे. मोकळ्या वेळेत तुम्हाला मनोरंजन करणारा प्लॅटफॉर्म म्हणून एयरटेलच्या ऑफर सोबत जाऊन मनोरंजनाची साधने मिळवू शकता. सुट्ट्या आनंदात घालवण्यासाठी आजचं साईन अप करा आणि Airtel Xstream Fiber सोबत मनोरंजनाचा आनंद लुटा. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nitish Bharadwaj :  महाभारतामधील 'कृष्ण' तिसऱ्यांदा लग्न करणार? नितीश भारद्वाज यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले 'माझा अजूनही लग्नसंस्थेवर...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Video : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
×
Embed widget