एक्स्प्लोर

OnePlus 12R खरेदीवर भन्नाट ऑफर, 'ही' गोष्ट मिळणार फोनसोबत मोफत, जाणून घ्या सविस्तर

OnePlus Smartphone: OnePlus ने अलीकडेच दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, त्यापैकी एक OnePlus 12R आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनच्या पहिल्या सेलवर यूजर्सना अनेक खास ऑफर्स मिळत आहेत.

मुंबई : OnePlus ने काही दिवसांपूर्वी आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते. OnePlus 12 आणि OnePlus 12R अशी या स्मार्टफोनची सिरिज बाजारात आली आहे. OnePlus 12 ची विक्री सुरू केल्यानंतर, आता कंपनीने OnePlus 12R ची विक्री आजपासून म्हणजेच 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू केली आहे. दरम्यान या फोनवर सध्या अनेक भन्नाट ऑफर्स कंपनीकडून देण्यात येत आहेत. 

कंपनीने OnePlus 12R हे दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सादर केले.  या फोनचा पहिला प्रकार 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 39,999 रुपये आहे. त्याच वेळी, या फोनचा दुसरा प्रकार 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 45,999 रुपये आहे. दरम्यान या फोनवर सध्या कंपनीकडून OnePlus Buds Z2 मोफत दिला जाणार आहे. OnePlus च्या या इयरबड्सची किंमत 4,999 रुपये आहे. 

Amazon आणि OnePlus स्टोअर्सवर विक्री सुरु

Amgen आणि OnePlus स्टोअर्सवर आज दुपारपासून या फोनची विक्री सुरु करण्यात आलीये. तसेच या फोनच्या पहिल्या सेलवर कंपनीकडून आपल्या आपल्या यूजर्सना अनेक आकर्षक ऑफर देखील देण्यात येत आहेत. ICICI बँक कार्ड किंवा OneCard द्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना 1000 रुपयांची त्वरित सूट देखील मिळेल. त्यामुळे 5 हजार रुपयांचे इयरबड्स आणि 1000 रुपयांची त्वरीत सूट असे किमान  6,000 रुपये तरी नक्कीच वाचवता येऊ शकतात. 

असा आहे हा नवा फोन

OnePlus 12R मध्ये 6.78-इंचाचा AMOLED ProXDR डिस्प्ले आहे, जो LTPO 4.0 पॅनेल, 1.5K रिझोल्यूशन आणि 1-120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेटसह येतो. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 4500 nits ब्राइटनेस, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 2, डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सारखी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, यात Android 14 वर आधारित Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि OxygenOS 14 OS साठी देखील सपोर्ट आहे.

या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह 50MP Sony IMX890 सेन्सरसह येतो. त्याच वेळी, दुसरा कॅमेरा देखील OIS सपोर्टसह 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह येतो. फोनचा तिसरा कॅमेरा 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सरसह येतो. या फोनला 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, हा फोन 5500 mAh ची बॅटरी आणि 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह येतो. 

ही बातमी वाचा : 

Xiaomi : अतिशय स्वस्त किंमतीत लॉन्च होणार एक मस्त फोन, असं आहे नवं डिझाईन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Embed widget