एक्स्प्लोर
Facebook Down : लॉगीन लॉग आऊट करुन बेजार, तरी पण फेसबुक सुरु होईना, सकाळी सकाळी फेसबुक डाऊन, यूजर्स हैराण
Facebook Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक डाऊन झालं आहे. फेसबुकची वेबसाईट डेस्कटॉपवरुन वापरताना अनेकांना अडचणी आल्या.
फेसबुक डाऊन
1/5

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचं वेब व्हर्जन डाऊन झालं होतं.
2/5

गुरुवारी सकाळी फेसबुकचं वेब व्हर्जन जगभर डाऊन झालं होतं. यामुळं यूजर्स हैराण झाले होते.
Published at : 27 Feb 2025 08:27 AM (IST)
आणखी पाहा























