एक्स्प्लोर
मायक्रोसॉफ्टच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात!
1/9

या स्मार्टफोनमध्ये करण्यात आलेली कपात ही फक्त अमेरिका आणि कॅनडाच्या बाजारापुरता लागू आहे. लवकरच भारतातही याच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. भारतात हे स्मार्टफोन अनुक्रमे 43,699 आणि 49,399 रुपयांना लाँच करण्यात आलं होतं.
2/9

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 32 जीबी मेमरी देण्यात आलं आहे. तसंच 3 जीबी रॅम देण्यात आली आहे.
Published at : 18 Aug 2016 03:21 PM (IST)
View More























