एक्स्प्लोर

आता Google Message वर यूजर्स 5 चॅट पिन करू शकणार; बीटा व्हर्जनवर नवीन फीचर सुरु

Google Messages New Feature : यूजर्सना पाच चॅट पिन करण्याची सुविधा मिळणार आहे.

Google Messages New Feature : गुगल (Google) यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टंट मेसेजिंग अॅप गुगल मेसेजेस येत्या काळात नवीन फीचरचा लाभ घेऊ शकणार आहेत. यामध्ये यूजर्सना पाच चॅट पिन करण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या, Google हे फीचर बीटा व्हर्जनवर सुरु करत आहे. IANS च्या वृत्तानुसार, 9To5Google च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, या मेसेजिंग अॅपमध्ये फक्त तीन चॅट पिन केले जाऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, पिन केल्याने मेसेजच्या शीर्षस्थानी (टॉपवर) 1:1 किंवा ग्रूप चॅट सेट होते. अहवालानुसार, तुम्हाला उजवीकडे एक आयकॉन मिळेल, तर पिन वेबसाठी मेसेज (Google Messages) शी समन्वयित आहेत. जेव्हा यूजर्स चॅटवर जास्त वेळ दाबून ठेवतील तेव्हा '5 संभाषणांपर्यंत पिन' बबल दिसेल. यापूर्वी गुगल इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशनसाठी 'अॅनिमेटेड इमोजी' फीचरची टेस्टिंग करत होते.

हे वैशिष्ट्य दिसले 

हे वैशिष्ट्य सर्वात आधी Reddit यूजर्स BruthaBeuge द्वारे पाहिले गेले. एखादे इमोजी पाठवले तरच अॅनिमेशन काम करतील असे दिसते. त्यामुळे एकापेक्षा जास्त इमोजी किंवा मेसेज यांचे कॉम्बिनेशन पाठवल्याने अॅनिमेशन ट्रिगर होणार नाही. तसेच, अँड्रॉइड तज्ञ मिशाल रहमान यांना या फीचरबद्दल एक टीप मिळाली, ज्याच्या प्रतिसादात एका यूजरने नंतर त्याचे अस्तित्व उघड केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2023 मध्ये, टेक कंपनी गुगल मेसेजेससाठी (Google Messages) रिडिझाइन केलेल्या व्हॉईस रेकॉर्डर यूजर इंटरफेस (UI) वर काम करत होती. दरम्यान, जानेवारीमध्ये असे सांगण्यात आले होते की, कंपनी गुगल मेसेज (Google Messages) मध्ये एक नवीन फीचर आणणार आहे ज्यामुळे यूजर्सना त्यांचे स्वतःचे यूजर प्रोफाइल तयार करता येतील.

महत्त्वाच्या बातम्या : 

Samsung : Samsung Galaxy Watch 6 आणि Galaxy Tab S9 भारतात लाँच, जाणून घ्या याच्या भन्नाट फिचर्सबद्दल

महत्त्वाच्या बातम्या

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
Best Soundbars: 'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
'एन्ट्री-लेव्हल' मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत...; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय
Best Party Speakers: कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
कराओके, RGB लाइट्स आणि वायरलेस माईक्ससह 'boAt'चे चार सर्वोत्तम पार्टी स्पीकर्स; किंमतसह वाचा सर्व डिटेल्स
AI Impact on Software Engineers:
"AI तूने क्या किया?" एका इंजिनिअरच्या पोस्टने टेक जगतात खळबळ; श्रीधर वेम्बू ते एलन मस्कही बोलले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
Embed widget