एक्स्प्लोर

How To Clean Laptop Keyboard : एका टॉयलेट सीटवर जेवढे जंतू असतील, तेवढेच तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर असतात; लगेच स्वच्छ करा, नाहीतर...

टॉयलेट सीटसारखे जंतू तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीन आणि कीबोर्डवर जमा होतात. हे जंतू स्वच्छ करायचे असतील तर आम्ही तुम्हाला लॅपटॉपची स्क्रीन-कीबोर्ड स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत...

How To Clean Laptop Keyboard : दिवभर लॅपटॉवर काम करत असतो. लॅपटॉप समोर ठेवूनच आपण कॉफी पितो किंवा स्नॅक्स खातो. त्याचबरोबर (Clean Laptop Keyboard) अनेकवेळा तुम्ही किंवा तुमचे सहकारी खोकतात, शिंकतात आणि तुमच्याशी हात मिळवतात. अशावेळी तुम्ही हात स्वच्छ न करताच लॅपटॉपवर काम करता. ज्यामुळे सर्व जंतू तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर किंवा किबोर्डवर जमा होतात. हे जंतू स्वच्छ करायचे असतील तर आम्ही तुम्हाला लॅपटॉपची स्क्रीन आणि कीबोर्ड स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या लॅपटॉपचं अजिबात नुकसान होणार नाही... 

लॅपटॉपचा की-बोर्ड कसा स्वच्छ कराल?

  • लॅपटॉप साफ करायला सुरुवात करण्यापूर्वी मायक्रोफायबरच्या कापडात थोडं पाणी टाका.
  • त्यानंतर सर्वप्रथम लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करा.
  • त्याचबरोबर स्क्रीन साफ करताना जास्त दाब लावण्याची गरज नाही.
  • आपल्या मायक्रोफायबर टॉवेलवर फक्त थोड्या प्रमाणात पाणी वापरा.
  • जास्त पाणी लागल्यास यामुळे लॅपटॉपच्या आत जाऊन तुमच्या लॅपटॉपचा मदरबोर्ड खराब होऊ शकतो.
  • लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी कधीही ब्लीच आणि अमोनिया वापरू नये.
  • त्याचबरोबर जर तुम्ही दररोज साध्या कापडाने लॅपटॉप स्वच्छ केला तर तुमचा लॅपटॉप बराच काळ स्वच्छ राहू शकतो.
  • अनेकदा आपल्या अन्नाचे छोटे कण लॅपटॉपच्या कीबोर्डच्या आत जातात.
  • ब्लोअर वापरून लॅपटॉपचा कीबोर्ड स्वच्छ करू शकता.
  • लॅपटॉपची स्क्रीन आणि कीबोर्ड साफ करून चालणार नाही.
  • आपण आपल्या लॅपटॉपचे चार्जिंग पोर्ट, यूएसबी पोर्ट आणि ऑडिओ पोर्ट देखील वेळोवेळी ब्रश केले पाहिजे.

लॅपटॉपचा स्पिड वाढवा...

तुमच्या लॅपटॉपमध्ये असणारे सर्व सॉफ्टवेअर्स अपडेट आहेत की नाही याची खात्री करा आणि यासोबतच तुमच्या लॅपटॉपचीदेखील नियमितपणे देखभाल करा. त्यासोबतच लॅपटॉपच्या हिटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लॅपटॉप चार्ज करतेवेळी लॅपटॉपचा वापर करणे शक्यतो टाळावं. यासोबतच आपण ज्याठिकाणी लॅपटॉप ठेऊन काम करतो त्याठिकाणी लॅपटॉपसाठी पुरेशी मोकळी हवा किंवा पुरेस थंड वातावरण असणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीचे आयुष्य वाढते आणि या सोबतच दुसरी कोणतीही समस्या येत नाही. तुमच्या सिस्टमला व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या लॅपटॉप किंवा कॅम्पुटरमध्ये अँटीव्हायरस असणे आवश्यक आहेत. जेणेकरून तुमच्या सिस्टिमला जास्तीत-जास्त संरक्षण मिळू शकते आणि याद्वारे तुमचा लॅपटॉप व्हायरसपासून सुरक्षित राहू शकतो. तर आपला व्हायरस अद्ययावत आहे कि नाही याचीदेखाल  खात्री आपण करून घ्यायला हवी. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Tips for using Geyser : बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा गिझर; चुकूनही करू नका 'या' तीन गोष्टी

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget