एक्स्प्लोर

'मला गर्लफ्रेंड हवी'... भारतीयांनी अलेक्साला विचारले असे प्रश्न, वाचून हसू होईल अनावर

Alexa Most Asked Question 2022: या वर्षी म्हणजेच 2023 चा दुसरा महिना संपणार आहे. दोन महिने केव्हा निघून गेले ते कळलंही नाही, पण 2022 च्या आठवणी अजूनही मनात बसल्या आहेत.

Alexa Most Asked Question 2022: या वर्षी म्हणजेच 2023 चा दुसरा महिना संपणार आहे. दोन महिने केव्हा निघून गेले ते कळलंही नाही, पण 2022 च्या आठवणी अजूनही मनात बसल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी 2022 शी संबंधित एक बातमी घेऊन आलो आहोत. अॅमेझॉनचा व्हर्च्युअल असिस्टंट असलेल्या अलेक्साला भारतीय लोकांनी अनेक विचित्र प्रश्न विचारले आहेत, जे वाचून तुम्हाला हसू अनावर होईल. ही माहिती कंपनीनेच जाहीर केली आहे. 

अलेक्साला विचारण्यात आले आलेले प्रश्न 

Alexa Most Asked Question 2022: सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न

"अलेक्सा, बुर्ज खलिफा किती उंच आहे?"
"अलेक्सा, पृथ्वीवरील सर्वात उंच माणूस कोण आहे?"
"अलेक्सा, जगातील दुसरा सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे?"
"अलेक्सा, श्रीलंकेची भाषा काय आहे?"
"अलेक्सा, एलियन अस्तित्वात आहेत का?"
"अलेक्सा, ट्विटरचा संस्थापक कोण आहे?"
"अलेक्सा, इलॉन मस्कची एकूण संपत्ती किती आहे?"
"अलेक्सा, बिटकॉइनची किंमत किती आहे?"
"अलेक्सा, आज सोन्याचा दर काय आहे?"
"अलेक्सा, पाणी ओले का आहे?"

Alexa Most Asked Question 2022: Food Questions

"अलेक्सा, चिकन करीची रेसिपी काय आहे?"
"अलेक्सा, मसाला चाय कशी बनवायची?"
"अलेक्सा, पनीर बटर मसाला कसा बनवायचा?"
"अलेक्सा, अंड्याची बिर्याणी कशी बनवायची?"
"अलेक्सा, डोसा कसा बनवायचा?"
"अलेक्सा, मसाला पनीर टिक्का पिझ्झा कसा बनवायचा?"
"अलेक्सा, ब्राऊन राइससोबत चिकन बिर्याणी कशी बनवायची?"

Alexa Most Asked Question 2022: सेलिब्रिटीशी संबंधित प्रश्न

"अलेक्सा, आलिया भट्ट किती वर्षांची आहे?"
"अलेक्सा, अनुष्का शर्माच्या बाळाचे नाव काय?"
"अलेक्सा, मिस्टर बीस्ट कोण आहे?"
"अलेक्सा, विजय देवरकोंडा कोण आहे?"
"अलेक्सा, दुग्गू कोण आहे?"
"अलेक्सा, केंडल जेनरचे वय किती आहे?"
"अलेक्सा, प्रिन्स हॅरी किती वर्षांचा आहे?"
"अलेक्सा, कतरिना कैफची उंची किती आहे?"
"अलेक्सा, मला रश्मिका मंदानाबद्दल सांग?"

Alexa Most Asked Question 2022: मनोरंजन आणि ओटीटीशी संबंधित प्रश्न

"अलेक्सा, तू छोटा भीमला ओळखतेस का?"
"अलेक्सा, रॉकीचा भाय कोण आहे?"
"अलेक्सा, मिकी माऊस किती वर्षांचा आहे?"
"अलेक्सा, कट्टप्पाने बाहुबलीला का मारले?"
"अलेक्सा, लालसिंग चढ्ढा कोण आहे?"
"अलेक्सा, लिटिल सिंघम कोण आहे?"

Alexa Most Asked Question 2022: विचित्र प्रश्न

"अलेक्सा, तुझ्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का?"
"अलेक्सा, तुझे तोंड कुठे आहे?"
"अलेक्सा, मी आंघोळ करू का?"
"अलेक्सा, तू माझ्यासाठी माझा गृहपाठ करू शकतोस?"
"अलेक्सा, मला एक गर्लफ्रेंड हवी आहे"
"अलेक्सा, तुला नवरा आहे का?"
"अलेक्सा, आम्ही खोडकर मुलांचे काय करावे?"

इतर महत्वाची बातमी: 

Deepak Kesarkar on Deepak Kesarkar : बाळासाहेबांचा वारसा गेला, आता काँग्रेसचा वारसा घेतला आहे, उद्धव ठाकरे स्वतः मिंधे; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
Embed widget