एक्स्प्लोर

Artificial Intelligence : ChatGPT चे CEO Sam Altman यांच्याकडून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची चिंता व्यक्त, सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन

चॅटजीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपन एआयचे CEO Sam Altman यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (AI) निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी एआयला नियंत्रित करण्यासाठी हा सल्ला दिला आहे.

Artificial Intelligence : साधारण गेल्या काही महिन्यापासून चॅटजीपीटीशी संबंधित नवनवीन माहिती समोर येत आहेत. चॅटजीपीटीची (ChatGPT) निर्मिती करणाऱ्या एआयच्या कंपनीचे सीईओ सॅम अल्टमॅन (Sam Altman) यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेला (Artificial Intelligence) नियंत्रित करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. सॅम अल्टमॅन यांनी अमेरिकन काँग्रेसला सांगितले की, "अत्यंत वेगाने वाढत जाणाऱ्या एआय सिस्टीममुळे निर्माण होणारे संभाव्य धोके कमी करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे." पुढे ते म्हणाले की, जसं जसं एआयचं तंत्रज्ञान प्रगत होत जाईल, तसं तसं जगाची चिंता वाढत जाईल. कारण कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अनेक लोकांचं आयुष्य प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे एआय तंत्रज्ञान नियंत्रित करण्यासाठी अल्टमॅन यांनी एक अमेरिकन किंवा ग्लोबल एजन्सीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही यंत्रणा जगातील सर्व शक्तिशाली एआय सिस्टीमला लायसन्स देईल." पुढे ते म्हणाले की, या एजन्सीला परवाना रद्द करण्याचाही अधिकार असावेत."

चॅटजीपीटीमुळे झाले अनेक बदल 

ओपन एआयने गेल्यावर्षी  नोव्हेंबर महिन्यात चॅटजीपीटी लाँच केलं होतं. यानंतर चॅटजीपीटीकडे अनेक लोक आकर्षित झाली. हे ओपन एआय हे सर्वांसाठी खुल्लं असणारं चॅटबॉट टूल असून ते माणसाने विचारलेल्या प्रश्नांची बऱ्यापैकी अचूक उत्तरे देतो. तसेच, माणसाच्या आवाजात प्रतिक्रिया देऊ शकतो. यानंतर एआय चॅटबॉट विद्यार्थांचा गृहपाठ पूर्ण करतो. तसेच अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, बेरोजगारी वाढू शकते आणि अनेक क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय लोकांमध्ये खोटी माहिती पसरवणे, लोकांना भ्रमित करणे इत्यादी. अशा चर्चा ऐकून लोकांमध्ये ChatGPT आणि कृत्रिम बुद्धीमत्तेवरुन (AI) लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

अल्टमॅन आणि इतर टेक कंपन्यांच्या सीईओंनी घेतली होती व्हाईट हाऊसमध्ये धाव

सध्या तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी परवाना देणाऱ्या कोणत्याही एजन्सीची स्थापना करण्यात आलेली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्येच्या चिंतेमुळे सॅम अल्टमॅन आणि इतर टेक कंपन्यांच्या सीईओंनी काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये धाव घेतली होती. याठिकाणी टेक कंपन्यांच्या सीईओंकडून धोकादायक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या निर्मितीवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय अल्टमॅन यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चुकीच्या कामासाठी वापर केला, तर खूप धोकादायक ठरु शकतं. असा इशाराही दिला होता.

हेही वाचा

Career in Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? AI क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget