एक्स्प्लोर

Amazon Republic Day Sale : Amazon Republic Day Sale चे काही तास शिल्लक; 'या' लेटेस्ट मोबाईलवर बंपर ऑफर

Amazon Republic Day Sale : Amazon Republic Day Sale चा सेल आज मध्यरात्री संपणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्सवर भरघोस सूट मिळत आहे

Amazon Republic Day Sale : Amazon Republic Day Sale चा सेल आज (Amazon Sale) मध्यरात्री संपणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्सवर भरघोस सूट मिळत आहे. हा सेल 14 जानेवारीपासून सुरू झाला असून आता हा सेल आज म्हणजेच 19 जानेवारीला संपणार आहे. म्हणजेच आता युजर्सकडे या सेलचा लाभ घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबद्दल सांगतो जे तुम्ही सेलच्या शेवटच्या दिवशी मोठ्या डिस्काउंट, ऑफर्स आणि बेस्ट डील्ससह खरेदी करू शकता.

Motorola G34 5G

मोटोरोलाने हा फोन काही दिवसांपूर्वीच लाँच केला आहे. याचे नाव Motorola G34 5G असे आहे. या फोनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 8 जीबी LPDDR4X रॅम आणि 128 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज आहे, ज्याची किंमत11,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये तो 10,999  रुपयांना विकला जात आहे. या फोनमध्ये 50 एमपी कॅमेरा सेटअप, 5000 एमएएच बॅटरी, 6.5  इंचाची एलसीडी स्क्रीन आणि 5G कनेक्टिव्हिटी आहे.

Redmi Note 13 5G

शाओमीने Redmi Note 13 5G फोन 4 जानेवारी ला भारतात लाँच केला होता. तर, हा एक लेटेस्ट फोन आहे. सेलमध्ये मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफर्ससह हा फोन केवळ 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा स्लिम आणि हलका फोन आहे, ज्याचे डिझाइन, डिस्प्ले आणि कॅमेरा क्वालिटी खूप उत्तम आहे. 

Vivo T2 Pro 5G

 कमी बजेटमध्ये ऑफर्स असलेला उत्तम सेल्फी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा Vivo T2 Pro 5G   फोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंटअसलेला हा फोन 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. यात 6.78 इंचाचा डिस्प्ले, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 64 एमपी बॅक, 16 एमपी फ्रंट कॅमेरा, मीडियाटेक डायमेंसिटी 7200 (4 एनएम) चिपसेट, 4600 एमएएच बॅटरी आणि 66 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

 Samsung Galaxy M34 5G 

जर तुम्हाला सॅमसंग फोन वापरायचा असेल तर तुम्ही  Samsung Galaxy M34 5G  खरेदी करू शकता. सेलमध्ये हा फोन मोठ्या सवलतीसह विकला जात आहे. या सेलमध्ये तुम्ही हा फोन 15,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यात अमोलेड डिस्प्ले आणि 6000 एमएएच बॅटरीसह 50 एमपी + 8 एमपी + 2 एमपी कॅमेरा सेटअपसह अनेक खास स्पेसिफिकेशन्स आहेत.

इतर महत्वाची बातमी-

Facebook Pregnancy Job Scam : महिलेला प्रेग्नंट करा अन् 10 लाख मिळवा; फेसबुक प्रेग्नंसी स्कॅम नेमका आहे तरी काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
Embed widget