एक्स्प्लोर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात युवराज सिंहकडून मोठी चूक!

पोर्ट ऑफ स्पेन : जगभरातील क्रिकेटर आपापल्या स्टाईलसाठी ओळखले जातात. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारताने वेस्ट इंडिजचा दुसऱ्या वन डेत 105 धावांनी पराभव केला. पण यादरम्यान युवराज सिंहकडून मोठी चूक घडली. हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर युवराज सिंह पाचव्या क्रमांकवर फलंदाजी करण्यासाठी आला. पण तो 10 चेंडूत 14 धावा करुन बाद झाला. मात्र जेव्हा युवराज मैदानावर उतरला तेव्हा प्रेक्षकांनी त्याची चूक पकडली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. भारतासाठी 300 वन डे खेळणारा पाचवा क्रिकेटर ठरलेला युवराज सिंह, वेस्ट इंडिज दौऱ्यावर चॅपियन्स ट्रॉफीची जर्सी परिधान करुन मैदानात उतरला. खरंतर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाासाठी नवीन जर्सी बनली आहे. खराब फॉर्ममुळे युवराज टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. आता या चुकीमुळे लोक युवराजला पुन्हा ट्रोल करत आहेत. परंतु युवराजने ही जर्सी स्टाईलसाठी परिधान केली होती खरंच त्याने चुकीमुळे घातली, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. निराशाजनक कामगिरीनंतरही कर्णधार आणि निवड समितीचा युवराजवर विश्वास आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th ODI LIVE : शुभमन गिल बाहेर, श्रेयस अय्यरच्या हाती कर्णधारपद; टीम इंडियात होणार मोठे फेरबदल, नाणेफेक किती वाजता?, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 4th ODI LIVE : शुभमन गिल बाहेर, श्रेयस अय्यरच्या हाती कर्णधारपद; टीम इंडियात होणार मोठे फेरबदल, नाणेफेक किती वाजता?, जाणून घ्या LIVE अपडेट
Team India : अंडर 19 आशिया कपच्या उपांत्य फेरीत भारतानं अफगाणिस्तानला लोळवलं,  फायनलमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी 
अफगाणिस्तानला नमवत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा वचपा काढण्याची टीम इंडियाकडे संधी
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Hardik Pandya MI: आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...
आधी मुंबई इंडियन्सने व्हिडीओ शेअर करुन टाटा-बाय-बाय केलं, नंतर हार्दिक पांड्यानेही तेचं केलं, पंजाबच्या जर्सीमधला फोटो शेअर करत म्हणाला...

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget