एक्स्प्लोर

Watch : फोटोशूट करताना 'काला चष्मा' गाण्यावर थिरकले वेस्ट इंडीजचे खेळाडू, पाहा व्हायरल VIDEO

West Indies Players Dance Video: T20 वर्ल्ड कप संबधी फोटोशूट करताना, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी काला चष्मा गाण्यावर जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

West Indies Players Viral Dance Video : रविवारपासून अर्थात 16 आॅक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 (T20 world cup 2022) सुरू होत आहे. या विश्वचषकासाठी सर्व संघ संपूर्णपणे सज्ज झाले आहेत. नुकतच सर्व संघाच्या कर्णधारांचा फोटोशूट व्हायरल झालं असून आता वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज खेळाडूंनी देखील फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटदरम्यान वेस्ट इंडिजचे खेळाडू काला चष्मा या बॉलिवूड गाण्यावर डान्स देखील करताना दिसले. वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा VIDEO -

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू टी-20 विश्वचषकापूर्वी फोटोशूटसाठी पोहोचले असताना त्याचवेळी, या फोटोशूटदरम्यान सर्व खेळाडू बॉलिवूडमधील हिट साँग काला चष्मावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन, उपकर्णधार रोव्हमन पॉवेल, अष्टपैलू जेसन होल्डर, काइल मेयर्स आणि वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल मस्त डान्स करताना दिसत आहेत. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूंचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

एन्टरटेन्मेंटसाठी ओळखले जातात वेस्ट इंडीजचे खेळाडू

वेस्ट इंडिजचा संघ त्याच्या स्फोटक खेळासोबतच मनोरंजनासाठी जगभर ओळखला जातो. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने तयार केलेले चॅम्पियन नावाचे गाणे तर जगभरात गाजले होते. स्टार फलंदाज ख्रिस गेल देखील त्याच्या मनोरंजनासाठी जागतिक क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ज्यानंतर आता यंदाच्या विश्वचषकातील वेस्ट इंडिजचा संघ देखील मजा मस्ती करताना दिसत आहे.

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022 : शमीच्या येण्याने टीम इंडिया कम्प्लिट!, टी20 विश्वचषकात सहभागी 16 देशांच्या संघाची संपूर्ण यादी एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget