एक्स्प्लोर

World Cup 2023 Final : सूर्यकुमारऐवजी अश्विनला संधी मिळणार? ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी?

IND vs AUS, ODI World Cup 2023 : टीम इंडियाने तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळेल, ते जाणून घ्या.

India vs Australia, ICC World Cup 2023 Final : आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) अंतिम सामन्यामध्ये पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्यामुळे टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आयसीसी विजेतेपदासाठी भारताची 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार की ऑस्ट्रेलिया हे स्वप्न धुळीस मिळवण्याची अशी चर्चा असून जगभरातील चाहत्यांचं याकडे लक्ष लागलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळेल, ते जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचा रणसंग्राम

भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे विश्वचषक फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या 2003 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडले होते. त्यानंतर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर 125 धावांनी विजय मिळवून विजेतेपद पटकावलं. या पराभवाचा वचपा काढण्याची आज टीम इंडियाला संधी आहे.

अश्विन ट्रम्प कार्ड ठरणार?

फायनलसाठी आर अश्विन हा रोहितचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. अश्निन नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे. अश्विनचा संघात समावेश केल्यास टीम इंडियाची गोलंदाजी आणखी तगडी होऊ शकते. आतापर्यंत काही खास कामगिरी न करता आलेल्या सूर्यकुमार यादवची जागा घेऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑस्ट्रेलियाकडे ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर हे दोन डावखुरे सलामीवीर आणि त्यासोबतच स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन हे फलंदाज असून त्यांच्या विरोधात अश्विनचा विक्रम चांगला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनलमध्ये इलेव्हनचा अंदाज (India vs Australia Predicted XI in World Cup Final)

टीम इंडिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन : Team India Probable playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन : Australia Probable playing XI

डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

India vs Australia : असं झालं तर भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ होणार चॅम्पियन, ICC चा तो नियम काय?

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget