एक्स्प्लोर

'विराटचं लग्न रद्द झालं', सोशल मीडियावर भलतीच चर्चा!

या पराभवनंतर सोशल मीडियातून टीम इंडियावर बरीच टीकाही झाली. पण विराटची अनुपस्थिती आणि चर्चेत असलेलं लग्न यावरुनही ट्विपल्सनं टिप्पणी केली. किंबहुना सोशल मीडियावर त्याबाबतचे जोक व्हायरल होऊ लागले.

मुंबई : धरमशाला वनडेत श्रीलंकेनं टीम इंडियाचा दारुण पराभव करत वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंह वगळता या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. पराभवापेक्षाही भारतीय फलंदाज ज्या पद्धतीनं बाद झाले त्यावर भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले. अवघ्या 29 धावांवर भारतानं आपले 7 गडी गमावले होते. त्यानंतर धोनीनं एक बाजू लावून धरत धावसंख्या 100च्या पुढे नेली. पण श्रीलंकेनं 7 गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. या पराभवनंतर सोशल मीडियातून टीम इंडियावर बरीच टीकाही झाली. पण विराटची अनुपस्थिती आणि चर्चेत असलेलं लग्न यावरुनही ट्विपल्सनं टिप्पणी केली. किंबहुना सोशल मीडियावर त्याबाबतचे जोक व्हायरल होऊ लागले. दरम्यान, सोशल मीडियात जोक व्हायरल होत असले तरी टीम इंडियाला कालच्या सामन्यात कोहलीची अनुपस्थिती नक्कीच जाणवली असणार. टीम इंडियाच्या पराभवानंतर ट्विपल्सकडून विराटवर काही हटके ट्वीट विराटचं लग्न रद्द झालं', सोशल मीडियावर भलतीच चर्चा! 'एक जुना हिंदी सिनेमा आठवला. ज्यामध्ये हिरोचं लग्न सुरु असतं आणि दुसरीकडे डाकू पूर्ण गाव लुटून निघून जातात.' असं एका यूजरनं ट्वीट केलं आहे. विराटचं लग्न रद्द झालं', सोशल मीडियावर भलतीच चर्चा! एका क्रिकेट चाहत्यांनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'मोठी बातमी... विराट कोहलीचं लग्न रद्द झालं, बीसीसीआयनं स्पष्ट केलं की, कोहली संध्याकाळपर्यंत संघासोबत असेल.' विराटचं लग्न रद्द झालं', सोशल मीडियावर भलतीच चर्चा! 'टीम इंडियाचं स्कोअरकार्ड पाहताना विराट कोहली' असं म्हणत एका ट्विटर यूजरनं विराटचा हा फोटो शेअर केला. विराटचं लग्न रद्द झालं', सोशल मीडियावर भलतीच चर्चा! 'टीम इंडियाची अवस्था पाहिल्यानंतर इटलीतून धावणारा विराट' असं म्हणत एका यूजरनं हा फोटो ट्वीट केला.  विराटचं लग्न रद्द झालं', सोशल मीडियावर भलतीच चर्चा! संबंधित बातम्या : धरमशालेतली कामगिरी आमच्यासाठी डोळे उघडणारी : रोहित शर्मा भारताचा दारुण पराभव, श्रीलंकेची मालिकेत 1-0 ने आघाडी

महत्त्वाच्या बातम्या

Mahela Jayawardene News : महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
Ind vs WI 5th T20 Team India Playing XI: वैभव, भुवनेश्वर IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो या मरो'च्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो या मरो'च्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Team India : मोठी बातमी, न्यूझीलंड दौऱ्यात ईशान किशन उपकर्णधार, श्रेयस अय्यर कर्णधार, शेवटच्या 2 वन डेसाठी धडाकेबाज टीम
मोठी बातमी, न्यूझीलंड दौऱ्यात ईशान किशन उपकर्णधार, श्रेयस अय्यर कर्णधार, शेवटच्या 2 वन डेसाठी धडाकेबाज टीम
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Embed widget